Home नांदेड समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा.

समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा.

103

आशाताई बच्छाव

1000649797.jpg

समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :- समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.

समाज कल्याण कार्यालयात सद्यस्थित ” मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनासाठी नांदेड जिल्हयातील 60 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरीक यांची कार्यालयात ये-जा सुरु आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तींच्या सोईसाठी सामाजिक न्याय भवनमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या लिफ्टचा लाभ ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तीसाठी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय भवनातील लिफ्टच्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी उपस्थित राहल्यामुळे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले .

Previous articleग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड
Next article78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.