Home बुलढाणा मेरा बुद्रुक येथील पर्वताबाई माधवराव पडघान यांचे निधन .

मेरा बुद्रुक येथील पर्वताबाई माधवराव पडघान यांचे निधन .

104

आशाताई बच्छाव

1000543246.jpg

मेरा बुद्रुक येथील पर्वताबाई माधवराव पडघान यांचे निधन .
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :-चिखली तालुक्यातील मौजे मेरा बुद्रुक येथील येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच पती सुनील माधवराव पडघान यांच्या मातोश्री पार्वती बाई माधवराव पडघान यांचे वयाच्या ७० वर्षी मेरा बुद्रुक येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी नातवंड असा बराच आप्त परिवार आहे पार्वतीबाई माधवराव पडघान ह्या सामाजिक कार्यत कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहत असत त्यांचा मुलगा सुनील पडघान यांना सुद्धा चांगल्या सुसंस्कृत सामाजिक कार्याची आवड ही त्यांच्या आईपासूनच मिळालेली प्रेरणा आहे कैलासवासी पार्वताबाई माधवराव पडताना यांचा आज निधन झाल्यामुळे पडघान परिवार तसेच परिसरातील आप्तपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.