Home जालना शाळा पूर्व तयारी भाग दोन निमित्त नवीन प्रवेशीत मुलांचा सत्कार .

शाळा पूर्व तयारी भाग दोन निमित्त नवीन प्रवेशीत मुलांचा सत्कार .

145

आशाताई बच्छाव

1000488645.jpg

शाळा पूर्व तयारी भाग दोन निमित्त नवीन प्रवेशीत मुलांचा सत्कार .

माहोरा प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक २२/०६/२०२४
जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी भाग दोन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या २२ विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने चॉकलेट वाटप करून अभिनंदन करण्यात आले . यावेळी प्रा.शा.चे मुख्यध्यापक अनिल गवई, केंन्द्र प्रमुख डी.के.सोनुने, शालेय समितेचे शंकर गांडुळे, शेख रईस , बाळासाहेब गव्हले , शिक्षक मनोहर खुडे, निखिल वाठोरे, एस.एस.लोखंडे, श्रीमती अर्चना भांडेकर,शकुंतला गरबडे, व शालेय विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

Previous articleअंगारकी चतुर्थी निमित्त जालना ते राजुर वाहतूक मार्गात बदल पोलीस प्रशासनाचा निर्णय.
Next articleबोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.