Home जालना बोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा

बोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा

129

आशाताई बच्छाव

1000488657.jpg

बोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): तालुक्यातील बोरखेडी येथील  ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये
आंतराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख
पाहुण्या म्हणून शाळेच्या अध्यक्षा सारिकाताई कटके तर योगाचे
प्रात्यक्षिक सुशीलकुमार गुढेकर, दुर्गा चव्हाण व राजेंद्र जैवाल यांनी
केले. योगाचे महत्त्व सचिन आठवले ह्यांनी सागितले. हा कार्यक्रम
यशस्वीरित्या करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुशिलकुमार गुढेकर, संतोष
कांबळे, यश गायकवाड,सचिन आठवले, राजेंद्र जैवाल, उमेश घोरपडे,शिक्षिका
अश्विनी कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, दुर्गा चव्हाण,
पुजा कांबळे, कांचन श्रीरामवार, जॉयसी पंडित आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शाळेची विद्यार्थ्यांनी जयश्री यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleशाळा पूर्व तयारी भाग दोन निमित्त नवीन प्रवेशीत मुलांचा सत्कार .
Next articleएक रूपयात भरा पीकविमा; १५ जुलैची डेडलाईन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.