Home भंडारा साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा

27
0

आशाताई बच्छाव

1000487699.jpg

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथील विश्रागृहात वंचित बहुजन आघाडी तालुका महिला आघाडीची सभा भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रशिकं मोटघरे, यादोराव गणवीर कार्यक्रमाचे आयोजक शितल नागदेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली
सभेमध्ये महिलांचे संघटन कसे वाढेल ,गाव पातळीवर संघटन वाढवण्याचा राबविण्याचा प्रयत्न कसे करता येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडी परत आपला परफॉर्मस कसं वाढवेल असे विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच सुनीता टेंभुर्ण, डी जी रंगारी, जगदीश रंगारी, प्रशिक मोटघरे यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे आयोजक शितल नागदेवे यांनी संचालन केले तर आभार स्वर्णमाला गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरिता बडोले, सुशीला हुमणे, जिजा कोल्हे, नितेश डोंगरे, अनमोल हू, सपना गणवीर, अलका गणवीर, साक्षी गणवीर ,मनीषा खोब्रागडे ,कमला रंगारी, सविता जनबंधू, प्रतिमा राऊत, व भरपूर महिला याप्रसंगी उपस्थित होते.

Previous articleसाकोली येथे राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त 26 जूनला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleसाकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here