Home जालना राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल,माध्य,व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस...

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल,माध्य,व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

137

आशाताई बच्छाव

1000487499.jpg

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल,माध्य,व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

माहोरा प्रतिनिधि -मुरलीधर डहाके
दिनांक 21/06/2024
आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस राजमाता जिजाऊ विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस आर फलटणकर यांनी विद्यार्थ्यांना योगा विषयी माहिती सांगितली व योगासनांचे महत्त्व पटवून दिले तसेच शाळेतील शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एम शेख यांनी केले तर शिक्षक श्री व्ही एस उबरहांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांचे आयोजन करण्यात आलेले होते
यावेळी शाळेतील शिक्षक श्री एन एम शेख, श्री व्ही.एस. उबरहांडे, श्री के आर घुनावत, श्री पी.वी. पिंपळे, श्री गाडेकर डी.बी, श्री बी.आर लहाने,एस आर मोरे,अश्विनी दुनगहु, सुद्रिक वि.टी. एस.के.बकाल, सोळंके आर.डी,विमल मदन,अंकुश जोशी.बाळू चव्हाण,प्रभाकर रोकडे, यांची उपस्थिती होती.

Previous articleजाफराबाद तालुक्यात पावसाचे ‘कही खुशी’ ‘कही गम’
Next articleनाशिकच्या पंचवटी भागात तणावपूर्ण शांतता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.