Home जालना विशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन

विशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन

104

आशाताई बच्छाव

1000275906.jpg

. विशाल महाराज त्रिवेदी यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन
जालना /प्रतिनिधी दिलीप बोंडे           
शहरातील गांधीनगर भागातील मल्लव गल्ली येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षीही जय श्री हरी महिला मंडळ  तर्फे  पं. विशाल महाराज त्रिवेदी यांच्या सुमधुर वाणीतून  संगीतमय भागवत कथा आजपासून सुरू झाली आहे.यनिमित्त कथेच्या प्रारंभी बालाजी नगर येथील बालाजी मंदिरातून कलश यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा बालाजी मंदिर येथून रामनगर हनुमान मंदिर, ढोरपुरा, गांधीनगर, येथून मल्लाव गल्ली येथील कथेच्या स्थानी ही यात्रा संप्पन्न झाली.संगीतमय भागवत कथा ही आज दि.9 एप्रिल पासून सुरु झाली असून कथेची वेळ दररोज दुपारी 1 ते 4 राहणार आहे, सर्व तरी या कथेचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन या संगीतमय भागवत कथेच्या आयोजकानी केले आहे.कथेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी पं. विशाल महाराज त्रिवेदी यांनी या महात्म्याची महत्व समजून सांगितले. यावेळी या कलश यात्रेला व कथेला भाविक भक्तांची मोठी गर्दी होती.

Previous articleफुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावल्याने  फुले अंबडेकरी अनुयायांना सार्थ अभिमान ः अतुल सावे
Next articleजनसेवा हिच ईश्वर सेवा’ समजुन कार्य करीत रहावे ः आ. गोरंट्याल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.