आशाताई बच्छाव
रामकृष्ण कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )सामाजिक कार्यकर्ते तसेच संविधान अमृत महोत्सव समितीचे संयोजक प्रशांत सूर्यवंशी यांचे सासरे रामकृष्ण पांडुरंग कांबळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दिनांक 9 एप्रिल मध्यरात्री दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहते घरून दिनांक ९ एप्रिल जवाहरनगर( सावरी) या इथून दुपारी २ वाजता निघणार आहे.