Home अमरावती जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_195005.jpg

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कडून कट्टा जप्त, बडनेरा पोलिसांची यशस्वी कामगिरी.
——–
दैनिकयुवा मराठा
पी. एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
दुचाकी लावण्याच्या कारणातून झालेल्या वादळ दरम्यान दुचाकीचे नुकसान व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीकडून देशी कट्टा व जिवंत काढतुस जप्त करण्यात मार्च रोजी सकाळी ६.०च्या सुमारास त्याला अकोला नाका, बडनेरा हवे रोड वरून ताब्यात घेण्यात आले. सुनील भगवानदास कैतवास वय ३४रा. माता फाईल जुनी वस्ती बडनेरा असे अटक केलेल्याआरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून सुनील कैतवासह अन्न दोघाविरुद्ध बडनेरा पोलिसांनी 20 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध घेत असताना तो अकोला नाका परिसरात आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस आढळून आले. त्याच्याविरुद्ध आर्म ऑक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेराचे ठाणेदार पुणीत कुलट, उपनिरीक्षक तुषार गावंडे, अमलदार आहमद आली, मंगेश परिमल, जावेद पटेल, अभिजीत गावंडे राजकुमार राऊत यांनीही कारवाई केली.

Previous articleदेशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या वतीने २८ रोजी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन
Next articleयेवल्याचा फेटा पोहोचला साता समुद्रापार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here