Home जालना उक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची  २१ हजाराची मदत

उक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची  २१ हजाराची मदत

105

आशाताई बच्छाव

IMG_20240318_185315.jpg

उक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची  २१ हजाराची मदत

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ:घनसावंगी  तालुक्यातील  उक्कडगाव येथील  आशा कार्यकर्त्या  संजिवनी वाव्हळे याच्यां मुलीच्या  लग्नासाठी समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी  २१ हजाराची मदत केली. कारखान्याचे संचालक  दिलीप मामा फलके यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तकांसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शुभमंगल कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेंअंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकेंच्या  मुलीच्या  लग्नासाठी समृद्धी कारखाना २१ हजाराची मदत कन्यादान म्हणून करतो.उक्कडगाव येथील आशा कार्यकर्त्या  संजिवनी वाव्हळे याच्यां मुलीच्या लग्नासाठी  शुभमंगल कन्यादान योजनेंतर्गत २१ हजाराची मदत करण्यात केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर, वधूपिता संजय वाव्हळे, ऊस पुरवठा अधिकारी विजय देशमुख  उपस्थित होते.यावेळी वधूपिता संजय वाव्हळे यांनी मदतीबद्दल घाटगे  यांचे आभार मानले.
——————

Previous articleवनोजा सर्कलमधील फळबागा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्या – सुरेश मापारी
Next articleसतीश घाटगेंनी दूर केली पारडगावातील मुक्या जीवांच्या पाण्याची अडचण  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.