Home बीड शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक

शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_080238.jpg

शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: १६  शिवसंग्रामच्या सर्वे सर्व ज्योतीताई मेटे बीड लोकसभेचे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळत असून आज सकाळी त्यांनी मुंबईत शरद पवाराची भेट घेतल्याची माहिती समोर येत असून मविकाकडून त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योतीताई मेटे यांनी आज सकाळी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज सकाळी मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती समोर आली असून बीड लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून आज त्यासाठीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे मिळत आहे.

Previous articleवाळू डेपोसाठी जिल्हा प्रशासनाने काढले टेंडर; २० मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने उघडल्या जाणार निविदा
Next articleसमाजात नवलौकिक मिळविण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे गरजेचे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here