Home भंडारा , 11 मार्चला पोलीस भरती विद्यार्थ्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा

, 11 मार्चला पोलीस भरती विद्यार्थ्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा

124
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_202322.jpg

, 11 मार्चला पोलीस भरती विद्यार्थ्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा

वयोमर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवून देण्याची मागणी

५० हजार उमेदवार पोलीस भरती पासून वंचित राहणार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) शासनाने तब्बल पाच वर्षानंतर पोलीस शिपायांच्या 17471 जागाची भरती जाहीर केली मात्र कोरोना काळात ही भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे मार्च 2023 च्या शासन आदेशाची वैधता दिनांक 31 मार्च पर्यंत जरी वाढवली तरी या उमेदवारांना प्रयत्न साठी एक संधी मिळेल मात्र गेले पंधरा दिवसापासून राज्यातील उमेदवार सरकारचे उंबरटे भिजवत असताना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे .
तीन मार्च 2023 वय वाढीच्या जीआर वैधता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवून 2024 मध्ये जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळणे बाबत शासन निर्णय क्रमांक सनी व 2023 प्रत्र 14 कार्यालय बारा दिनांक 3 मार्च 2024 3 मार्च 2023 सामान्य प्रशासन विभाग मार्फत जीआर ची वैधता 31 डिसेंबर 2023 होती त्यात वाढ करून 31 मार्च 2024 करण्यात यावी मराठा आरक्षण मधील आम्ही उमेदवार असून वयोमर्यादा बाबतीत काहींना कागदपत्रे काढायला भरती प्रक्रिया विरंब होत आहे. आपण पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलून मदत करावी मागे तीन मार्च 2024 च्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दोन वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती. त्या जीआर नुसार पोलीस भरती 31 डिसेंबर 2023 चे आत अपेक्षित होती. आपण पोलीस शिपाई भरती 2022 -23 ची राबवित आहे त्यानुसार वय गणना 2021- 22- 23 च्या वर्षातील करण्यात यावी किंवा 21 -22 -23 वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या मुलांना एक संधी देण्यात यावी विनंती .सन 2019 पासून बँड पथक व कारागृह पोलीस भरती अद्याप झालेली नाही .असे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये संधी देण्यात यावी. सन 2024 मध्ये छत्तीसगड मध्ये ५ वर्ष, राजस्थान मध्ये ४ ,वर्षे उत्तर प्रदेश तसेच केंद्रीय बोर्ड यांनी ३ वर्षे वय वाढवून दिलेली आहे आम्ही फक्त 31 मार्च 2024 पर्यंत वय वाढवून देण्याची मागणी करिता गृहमंत्री फडवणीस यांनी विधानसभा मध्ये भरती करणाऱ्या मुलांना शब्द दिला होता की महाराष्ट्र मधील येथे मुलाचे नुकसान देणार नाही गृह मंत्रालय सचिव यांनी सांगितले होते की आता दोन वर्षे भरती निघणार नाही ही भरती वय वाढ या मुद्द्यावर निघाली आहे ज्या मुलासाठी भरती निघाली आहे त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुला मुलींना पोलीस होण्यासाठी या मायबाप सरकारने एक संधी द्यावी ही कळकळीची विनंती निशा भोयर ,83 29 27 0609, सागर शेवाले 89 83 74 0605 ,गणेश 91 46 12 36 78 ,मुकुल 90 96 40 82 69 ,सुभाष दहाडे 98 21 51 47 74 अविनाश जवारे 98 60 57 29 35 समीर 91 75 70 0100,पोलीस भरती विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
Next articleजागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तत्ववान महिलांचा केला सन्मान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here