Home भंडारा आसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण

आसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_203120.jpg

आसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) मौजा आसोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर परशिक्षण कार्यक्रमाला प्रगतशील महिला शेतकरी परिमल श्रुगार पवार मॅडम , मा.ए.के.शहारे सर तालुका कृषी अधिकारी लाखांदूर , कृषी पर्यवेक्षक मा.राऊत् सर , कृषी सहाय्यक कु.स्मिता मोहरकर मॅडम, सहाय्यक तंत्र . व्यवस्थापक जवंजार , नैसर्गिक शेतीचे तंत्र सहाय्यक जितेंद्र नागरिकर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण वर्गात दशपर्णी अर्क,जीवामृत,निंबोळी अर्क, मातीपरीक्षण , बायोडायनामिक कल्चर , हिरवळीचे खते तसेच अभियान बाबत माहिती इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला महिला व पुरुष उपस्थित होते.

Previous articleआचार्य विद्यासागर महाराजांना खा. डॉ.अनिल बोंडे यांनी अर्पण केली विनयांजली
Next articleसंकेत भोसले( भिवंडी) मारहाण हत्या प्रकरणी दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा द्या – भीम आर्मी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here