Home Breaking News ग्राहक सेवा संस्था अध्यक्ष गितेंद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ आश्रमात फळे, बिस्किटे,...

ग्राहक सेवा संस्था अध्यक्ष गितेंद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ आश्रमात फळे, बिस्किटे, सतरंज्या वाटप आणि ओळखपत्र वितरण

49
0

Yuva maratha news

IMG_20240225_204119.jpg

ग्राहक सेवा संस्था अध्यक्ष गितेंद्र मिर्लेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ आश्रमात फळे, बिस्किटे, सतरंज्या वाटप आणि ओळखपत्र वितरण
युवा मराठा न्यूज
सविता तावरे- मुंबई स्पेशल रीपोर्टर
आज दिनांक 25/2/2024 रोजी ग्राहक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गीतेंद्र क. मिर्लेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विरार पूर्व जीवन आनंद संस्था समर्थ आश्रम येथे जाऊन तेथील वृद्ध अनाथ महिला व पुरुष यांना सतरंज्या, फळे, बिस्केटे व रोज वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच नवीन सदस्यांना आयडी कार्ड वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुनिल पचलोड, महाराष्ट्र प्रदेश सह सचिव श्री. शिवाजी कल्याणकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव श्री. सतीश पोतदार, महा प्र.प्रतिनिधी श्री. संतोष भालेकर, महा प्र. प्रतिनिधी श्री. सुरेश कांबळी, महा प्र. श्री. श्याम राणे, महा प्र. श्री. योगेश कुर्ले, पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. वसंत घोलप, पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. नवनाथ सुरवशे, पालघर जिल्हा सचिव श्री.जयेश पाटील, वसई तालुका उपाध्यक्ष श्री. सुनिल शिंदे युवासदस्य समीर भालेकर, मंदार मिर्लेकर, समर्थ राणे तसेच पदाधिकारी श्री.श्रीनिवास पेनगोंडा, श्री.विनायक खर्डे, श्री. सचिन गुरव पत्रकार मित्र ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Previous articleकोयता गँगचा फरार आरोपीसह दोघे पिस्टलसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात..
Next articleपुणेत जागतिक मुद्रण दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here