Home पुणे पुणेत जागतिक मुद्रण दिन साजरा

पुणेत जागतिक मुद्रण दिन साजरा

96
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_205053.jpg

पुणे प्रतिनिधी सूर्यकांत भोर जागतिक मुद्रण दिनानिमित्ताने दि पूना प्रेस ऑनर्स असोसिएटया संस्थेच्या वतीने डॉक्टर अंजन कुमार बराल यांचे सेमिनार हॉटेल तराडे कलर्स इन मध्येआयोजित केले होते प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष राहुल मारुलकर यांनी सरस्वती पूजन व छपाईचे आद्य जनक जॉन गेटनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून पूजन केले संस्थेचे माजी अध्यक्ष माजी श्री गणेश दाते यांनी सर्व मुद्रकांना त्यांनी लिहिलेली प्रार्थना सांगितली त्यानंतर संस्थेचे सेक्रेटरी श्री तीर्थराज जोशी यांनी डॉ अंजन कुमार बराल याविषयी थोडक्यात माहिती सांगितली अंजन कुमार बरल यांनी सर्व मुद्रकांना समजेल अशा छपाई धंद्यातील प्रॉफिटेबल टिप्स दिल्या कच्च्या मालाची साठवणूक पेपरचा ब्रँड कागदाची प्रत कलर मॅचिंग नवीन मशनरी विषयी तंत्रज्ञान त्यांचे फायदे मशनरीचे निगा पेपर वेस्टेज वर्तवळा अशा अनेक टिपा देऊन मुद्रकाला त्याचा धंदा फायद्यात कसा चालेल याविषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर संस्थेचे सचिव श्री तीर्थराज जोशी यांनी सर्वांचे आभार मानले व स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन सर्व मुद्रकांनी प्रिंटर्स डे हा कार्यक्रम संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here