Home भंडारा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांचा सातलवाडा येथे सत्कार

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांचा सातलवाडा येथे सत्कार

102

आशाताई बच्छाव

IMG_20240223_074538.jpg

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांचा सातलवाडा येथे सत्कार

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे 22 फरवरी 2024 ला विदर्भ स्तरीय कलाकार मेळाव्यात पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन प्रबोधनकार उमेश बोरकर यांनी त्यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले .पत्रकार संजीव भांबोरे हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देत असतात .इतकेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमी तत्पर राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात . त्यांच्या सत्कारबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleRCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन
Next articleफुटपाथ दुकानदाराचे निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.