Home मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- हेमंत तांबे सर

महानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- हेमंत तांबे सर

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240222_205232.jpg

महानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- हेमंत तांबे सर
युवा मराठा न्यूज
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर.
महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणारा अवलिया सन्मा.हेमंत तांबे सर
गेल्या कित्येक वर्षापासून महानगरपालिका तसेच इतर खाजगी शाळा खाजगी शिकवणी वर्ग तसेच राजकीय पक्ष व सामाजिक संस्था यांच्या मार्फत आणि त्यांच्या स्वतःच्या निर्मला सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या मुलांना गणित सारख्या अवघड विषयात सन्मा.हेमंत तांबे सर मोफत मार्गदर्शन व मोटिवेशनल व्याख्यान देत आहे. आतापर्यंत तर त्यांनी ८९५ व्याख्यान दिले आहेत. परीक्षा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा मैलाचा दगड व या परीक्षेचे विद्यार्थीच नव्हे तर पालकांवर ही व शिक्षकांवर दडपण असते व जसजशी परीक्षा जवळ येत जाते तसे हे दडपण वाढत जाते अशावेळी मुलांना योग्य मार्गदर्शकांचे व समुपचाराची नित्यांत गरज असते त्यात सन्मा.हेमंत तांबे सर मुलांसाठी देवदूत बनून पुढे आले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा अनेकदा वेगवेगळ्या खाजगी शाळा, खाजगी क्लासेस, राजकीय पक्ष, आणि सामाजिक संस्था यांच्या मार्फत सन्मान व पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे.

Previous articleगजाननराव काळमेघे यांनी दिले शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
Next article12 वी बोर्डाच्या परिक्षेत देगलूर येथील वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थी यांची होतेय गैरसोय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here