Home नाशिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

127

आशाताई बच्छाव

IMG_20240220_105331.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरा केला जातो
शिवजन्मोत्सव सोहळा देवळाली कॅम्प शहर नाशिक यांच्या वतीने ६५ फुट रुंद ५० फुट उंच असा किल्ला साकार करण्यात आला आहे शिवजन्मोत्सव सोहळा देवळाली कॅम्प शहर नाशिक यांचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे उपाध्यक्ष रोशन गावंडे उपाध्यक्ष पंकज चौधरी खजिनदार नीलेश सातपुते सरचिटणीस अक्षय गोडसे ही कार्यकारिणी सदस्य आहे

Previous articleशिवशक्ती मित्र मंडळाची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी
Next articleबाऱ्हाळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.