Home बुलढाणा वरवट बकाल व्यापारी संघटनेची शिवजयंती उत्साहात साजरी

वरवट बकाल व्यापारी संघटनेची शिवजयंती उत्साहात साजरी

100

आशाताई बच्छाव

IMG_20240220_075437.jpg

वरवट बकाल व्यापारी संघटनेची शिवजयंती उत्साहात साजरी

वरवट बकाल,,(प्रतिनिधी )- व्यापारी मंडळीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच व्यापारी मंडळीकडून युवा मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल देशमुख यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी संघटनेचे सर्व व्यापारी बंधु उपस्थित होते.

यावेळी जयस दातार बोलताना म्हणाले , शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे

Previous articleशिवगंगा हाईट सहकारी रचना संस्थेमध्ये प्रशासकाचा दोन लाख तीस हजाराचा गैरव्यवहार
Next articleतळा ज्युनियर कॉलेज इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.