Home पुणे शिवगंगा हाईट सहकारी रचना संस्थेमध्ये प्रशासकाचा दोन लाख तीस हजाराचा गैरव्यवहार

शिवगंगा हाईट सहकारी रचना संस्थेमध्ये प्रशासकाचा दोन लाख तीस हजाराचा गैरव्यवहार

111

आशाताई बच्छाव

IMG_20240220_074722.jpg

मुळशी / पुणे (सुर्यकांत भोर प्रतिनिधी)-शिवगंगा हाईट सहकारी रचना संस्थेमध्ये प्रशासकाचा दोन लाख तीस हजाराचा गैरव्यवहार शिवगंगा सहकारी गृह संस्था यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक18 फेब्रुवारी 2024 रोजी ठीक १० वाजून 30 मिनिटांनी घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री जनकअंबाड होते व संस्थेचे सचिव श्री दुर्वांकुर अनुउपस्थित असल्याने त्यांच्या जागेवर श्री प्रवीण शिंत्रे हे संस्थेचे मूळ सभासद नाहीतअसे श्री भोर यांनी सांगितल्या नंतर त्यांच्यअत शाब्दिक चकमक झाली त्याचे चित्रकरण करण्यास श्री अंबड यांनी मनाई केले सूर्यकांत भोर ते मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तरी त्यांनी फोटो काढण्यास मनाई केली त्यामुळे सभेत खूप गोंधळ झाला तसेच ही सभानियमबाह्य आहे त्यामुळे बहुतेक सभासदांनी सभा त्याग् केला गैरव्यवहार केलेल्या प्रशासकावर कायदे सल्लागार नेमण्यात येणार आहे असा ठराव करून या सभेची सांगता झाली

Previous articleशिवतीर्थावरील अतिषबाजीने वेधले लक्ष; आज सुप्रसिद्ध मराठी रॅपर मिटोराईड येणार
Next articleवरवट बकाल व्यापारी संघटनेची शिवजयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.