Home जालना ज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

ज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

194
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_213723.jpg

ज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
माहोरा सर्कल प्रतिनिधी-मुरलीधर डहाके

याविषयी अधिक माहिती अशी की,
जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील ज्ञानदीप प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला . माता सरस्वती , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन येथील सरपंच गजानन पाटील लहाने, यांच्या हस्ते करण्यात आले . या स्नेहसंमेलन कार्यकमास भाऊसाहेब गाढे सरपंच वरुड , विलास वाघ, डॉ.कैलासराव देशमुख ,डॉ. रविंन्द्र कासोद, वामनराव पा.लहाने,माजी उपसरपंच गजानन पाटील साळोक, सुरेश कुमार बोरसे, माहोरा येथील सामाजीक कार्यक्रर्ते विठ्ठलराव देशमुख ,प्रभाकर गव्हले, विठ्ठल दांडगे, विजय वाघ, पंकज वाघ, सुधाकर वाघ, सोमनाथ चौधरी, गणेश गायकवाड, अंकुश टेलर्स, संस्थापक अध्यक्ष तथा मु.अ. सुलभाताई वाघ,ज्योती तेलंग्रे, दिपाली पानसरे, विजयश्री बोरसे, साक्षी सोनवने, संजय पट्टे, ज्ञानेश्वर वाघ, सर्व ग्रामपंचायत सदस्य माहोरा,आदीं ची उपस्थिती होती . श्रीफळ फोडून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली . रात्री ६ :३० ते रात्री ९ वाजे पर्यंत चिमुकल्यांनी आपली कला सादर करून , हिंदी , मराठी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमाला उपस्थिताचे आभार मु.अ.सौ. सुलभा लक्ष्मणराव वाघ,यांनी सर्वाचे आभार व्यक्त मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here