Home जालना जालना जिल्हा महिला काँग्रेस सेवादलाच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी रविवार रोजी रामनगर...

जालना जिल्हा महिला काँग्रेस सेवादलाच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी रविवार रोजी रामनगर साखर कारखाना येथे हलदी कुंकवाचा कार्यक्रम

99

आशाताई बच्छाव

IMG_20240205_211130.jpg

जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-जालना जिल्हा महिला काँग्रेस सेवादलाच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी रविवार रोजी रामनगर साखर कारखाना येथे हलदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
यावेळी सहकार सेलच्या प्रदेश सरचिटणीस चंदा ताई भांगडीया , जिल्हा महिला काँग्रेस सेवादलच्या शहर जिल्हाअध्यक्ष अंजली ताई सपकाळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष अंजली ताई परांडे , मथुराबाई शेजुळ, उर्मिला गोपाल मोरे (सरपंच) , सारिका वसंत सोनवणे , इंदुबाई मैंद यांची प्रमुख उपस्थिती होती .
याप्रसंगी शशिकला राजेंद्र मोरे , सखुबाई सोनवणे इंदुबाई नारायण मोरे , गंगासागर वाघमारे , कविता शेजुळ , रंजना कोल्हापूरे , ज्योती सोनवणे यांच्या सह रामनगर येथील अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous articleमहाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट
Next articleविहिरीचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांला आमदार नारायण कुचेची अपमानजनक वागणुक – पदवीधर तरुणाचा अपमान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.