Home जालना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट

96

आशाताई बच्छाव

IMG_20240205_210646.jpg

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे दाखल होत असल्याने महाविकास
आघाडीच्या शिष्टमंडळातील माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार चंद्रकांत
दानवे यांनी आज पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आज माजी आमदार संतोष सांबरे व माजी
आमदार चंद्रकांत दानवे यांनी शिवसेना महाविकास आघाडीच्या पदाधिकारीसोबत
नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची सदिच्छा भेट घेवून त्यांचा
सत्कार केला. त्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख माधव हिवाळे व
पदाधिकार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून  या बाबत संबंधित
पोलीस अधिकार्‍यांना जाब विचारावा अशी मागणी केली. यावेळी सुरेश तळेकर,
बाळू करतारे, प्रवीण पडुळ, विठ्ठल आदबाने, परमेश्वर मात्रे, संभाजी अवघड,
अंकुश तात्या, हरिदास धसाळ, मछिंद्र धसाळ व पदाधिकार्‍यांची उपस्थिती
होती.
०००००००००००००
फोटो ओळी….
१४ ते १५- शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे दाखल होत असल्याने महाविकास
आघाडीच्या शिष्टमंडळातील माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार चंद्रकांत
दानवे यांनी आज पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.
००००००००००००००

Previous articleमाणुसकी
Next articleजालना जिल्हा महिला काँग्रेस सेवादलाच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी रविवार रोजी रामनगर साखर कारखाना येथे हलदी कुंकवाचा कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.