Home भंडारा ” किरन पाटनकर यांचे दुःखद निधन “

” किरन पाटनकर यांचे दुःखद निधन “

159

आशाताई बच्छाव

IMG_20240205_181004.jpg

” किरन पाटनकर यांचे दुःखद निधन ”

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 5 फरवरी 24 ला दुपारी 12 :00 वाजता निधन झाले. आंबेडकरी चळवळीतील एक हिरा हरपण्याचा शोक महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेने व्यक्त केलेला आहे.

Previous articleशासकीय रुग्णालय परिचारिका संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर
Next articleपहेला ते अंभोरा सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याबाबत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.