Home नांदेड शासकीय रुग्णालय परिचारिका संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर

शासकीय रुग्णालय परिचारिका संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर

220

आशाताई बच्छाव

IMG_20240205_180518.jpg

शासकीय रुग्णालय परिचारिका संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर

विष्णुपुरी ,नांदेड/गजानन शिंदे 
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर च्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांच्या उपस्थितीत, कार्यकारणीची निवड करण्यात आली अध्यक्षा म्हणून वाघदरीकर प्रतिभा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सदरील कार्यक्रमा वेळी परिचारिका वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते व सर्वांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा देत अभिनंदन केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे कोषध्यक्ष रवि शिसोदे यांनी केले व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड ( विष्णुपुरी ) यांच्या वतीने सर्वांचे आभार मानन्यात आले.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्षा प्रतिभा वाघदरीकर सचिव केशव जिंकलवाड कोषाध्यक्ष ॲड.रवि शिसोदे उपाध्यक्ष सुनीता शिंदे,विलास कनसटवाड कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे सल्लागार रेवता सामलवार,मनीषा चौडेकर सह कोषाध्याक्ष दिनेश पतंगे सह सचिवपदी रामेश्वर पाळवदे ,उत्तम खुडे संघटकपदी अर्चना मुंगल ,गिरीराज परोडवाड , संदीप वाघे सदस्य शुभांगी कस्तुरे ,पद्मावती वडपत्रे ,बालिका पवार ,आर्चना कंधारे , छाया पांचाळ ,दिनकर हांगे,धोंडिबा येळपुलवाड ,कुलदीप जोंधळे ,विश्वाभर वागतकर ,माणिक शेळके ,ज्ञानेश्वर देशमुख ,संतोष केंद्रे ,आकाश पाईकराव,शरद चव्हाण ,हरिदास बडवणे ,स्टिवन साने ,किशोर येन्नलवार ,प्रल्हाद होनराव, ज्ञानेश्वर पांचाळ ,अमोल केंद्रे ,गोविंद मुंडे

Previous articleओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे
Next article” किरन पाटनकर यांचे दुःखद निधन “
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.