Home भंडारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवात अंभोरा येथे सर्व सुविधा उपलब्ध करा -सरपंच जयश्री वंजारी...

महाशिवरात्री यात्रा महोत्सवात अंभोरा येथे सर्व सुविधा उपलब्ध करा -सरपंच जयश्री वंजारी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

175

आशाताई बच्छाव

IMG_20240203_072554.jpg

महाशिवरात्री यात्रा महोत्सवात अंभोरा येथे सर्व सुविधा उपलब्ध करा -सरपंच जयश्री वंजारी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलाचे उद्घाटन नुकतेच झालेले त्यामुळे यावर्षी अंभोरा पर्यटन स्थळी राज्यभरातून महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी 6 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत मोठ्या संख्येने वाढणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळी भाविकांकरता शासन स्तरावर विविध सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात याकरिता मोदी पुनर्वसन येथील सरपंच जयश्री विनोद वंजारी यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,तहसीलदार भंडारा ,एसटी बस नियंत्रक कक्ष भंडारा ,यांना निवेदन देऊन संबंधित विषयावर चर्चा करून मागणी करण्यात आलेली आहे.

Previous articleभावनांचे विश्व
Next articleबीडकरांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न कधी होईल साकार ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.