Home भंडारा मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_080840.jpg

मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने मकरसंक्रांतीच्या पर्वावर भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
बाजार चौक एकोडी येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन हरगोविंद भेंडारकर आमदार नानभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी, अध्यक्ष प्रबोधनकार मनोजभाऊ कोटांगले , उपाध्यक्ष एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, खुशाल तरोने , उपसरपंच रिगण राऊत, तलाठी गंगाधर शिवणकर, मुख्याध्यापक लांजेवार , योगेश मानकर,मंगेश हातझाडे, मुख्याध्यापिका गभने मॅडम , ग्रामपंचायत सदस्या रहीला कोचे, गोपिनाथ मेश्राम, अभय आदमने, ढोणे सर, विजय गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला.
प्रथम क्रमांक बक्षीस 15555, द्वितीय 11111 तृतीय 7777 या प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत. तरी जास्तीत जास्त चमूंनी सहभागी व्हावे असे मराठा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी राहुल नेवारे,कोमल बावनकर, प्रदीप निपाने सुशील बावनकर, योगेश बावनकर,सुमित वघारे, ग्रीनिज निपाने शिवचरण बावनकर,पदाधिकारी यांनी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here