Home नांदेड देगलूर तालुक्यात शिवसेना विधानसभा मतदारसंघाचा मेळावा. नांदेड जिल्हा भगवमय करू-शिवसेना राज्य संघटक...

देगलूर तालुक्यात शिवसेना विधानसभा मतदारसंघाचा मेळावा. नांदेड जिल्हा भगवमय करू-शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार.

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_121030.jpg

  1. देगलूर तालुक्यात शिवसेना विधानसभा मतदारसंघाचा मेळावा.
    नांदेड जिल्हा भगवमय करू-शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा मेळावा संपन्न नांदेड जिल्हा भगवे करु. शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार देगलूर — आगामी काळात नांदेड जिल्हात भगवेमय करु असे अभिवचन शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, आजी माजी प्रतिनिधी,बुथ प्रमुख आदींच्या मेळावा दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 1 वाजता खुतमापुर येथे शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांच्या नेतृत्वाखाली ता.देगलूर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना केले यावेळी बोलताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीत गद्दाराना गाडुन त्याच्या छाताडावर पाय देऊन राज्यात पुन्हा एकदा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकू असे स्पष्ट प्रतिपादन भुजंग पाटील यांनी केले यावेळी युवा नेते सुमंत थडके देगांवकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांना भगवी दस्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुनिल बाबाराव एबंडवार, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर मतदारसंघ समन्वयक नागनाथ वाडेकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर उल्लेवार बिलोली तालुका संघटक व्यकट गुज्जरवाड, युवा सेना देगलूर तालुका प्रमुख संतोष जाधव भुतनहिप्परगेकर उपतालुकाप्रमुख मानाजी लोणे पाटील, उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम अन्सापुरे आदीसह देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी शिवसैनिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी डोजरद्वारे फुलाची उधळन करीत बॅड बाज्यासहफटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली

Previous articleमध्यप्रदेशचे माजी मंत्री राजमनी पटेल यांची शनिदेव शिंगणापूरला भेट
Next articleशासनाने दिले आणि कंत्राटदार व अधिकाऱ्यांने खाले.ही घटना देगलूर तालुक्यातील करडखेड येथील आहे.     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here