Home नांदेड धनज ते धनज फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मा कार्यकारी अभियंता जि...

धनज ते धनज फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मा कार्यकारी अभियंता जि प कार्यालयाला निवेदन

281
0

राजेंद्र पाटील राऊत

धनज ते धनज फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मा कार्यकारी अभियंता जि प कार्यालयाला निवेदन
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील धनज येथील धनज ते धनज फाटा रस्त्याचे काम संबंधित अधिकारी गुत्तेदार यांच्या संगनमताने अतिशय निकृ ष्ट दर्जाचे काम होत आहे या कामाची गुण नियंत्रण कक्षामार्फत चौकशी करण्यात यावी गावचे दळण वळणासाठी मुख्य रस्ता असून या रस्त्यावर चांगल्या प्रकारचे फुल होते ते फुल पण पावसामुळे परिपूर्ण नष्ट झाले आहे तरी आत्ताच्या परिस्थितीत या गावच्या रस्त्याचे काम चालू असून या कामाचे वापरले जाणारे मुरुड योग्य प्रकारचे नाही आणि योग्य पाणी न टाकता मुरमाची दबाई केलेले आहे तरी हे काम आपण करून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार होताना दिसून येत नाही या कामासाठी ज्या प्रकारची खडी लागते खडीचा उपयोग केलेला नाही यांचा अतिशय कमी प्रमाणातवापर केलेला आहे व या रस्त्याचे सर्वात मोठे फुल असून या पुलाचे काम चालू असताना दोन्ही बाजूचे भेगा प संघडण्याचे दिसते असा प्रकारचे या रस्त्याचे तक्रारी असून संबंधित अधिकारी संगनमत झालेचे दिसत आहे अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष बळवंत बोडके पाटील धनजकर निवेदनात दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here