Home पुणे पिंपळे गुरव – श्री दत्त जयंती निमित्त २० डिसेंबर ते २७ डिसेंबर...

पिंपळे गुरव – श्री दत्त जयंती निमित्त २० डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी आयोजित श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम – जप – यज्ञ सप्ताहाला महिला वर्गाचा जोरदार प्रतिसाद……

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_044556.jpg

पिंपळे गुरव – श्री दत्त जयंती निमित्त २० डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी आयोजित श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम – जप – यज्ञ सप्ताहाला महिला वर्गाचा जोरदार प्रतिसाद……
पुणे ब्युरो चिप उमेश पाटील
बुधवार रोजी सकाळी ८.०० भूपाळी आरती व दीप प्रज्वलित करून महापौर उषामाई ढोरे,श्री विजय पांडूरंग जगताप,ह ब प विजू आण्णा जगताप,बापुसाहेब भेगडे, हबप पंकज गावडे महाराज,हबप निवृती बोरकर महाराज,ह ब प राघव चैतन्य महाराज,शिवानंदन स्वामी,ह ब प वाघ महाराज,पोपट जगताप,विलासतात्या जगताप, मा. नगरसेवक राजेंद्र राजापुरे,सागर अंघोळकर,महेश जगताप,माधवी राजापूरे,सखाराम रेडेकर,संतोष देवकर,संजय मराठे,अभय नरवडे, अप्पा ठाकर,कैलास भागवत,नाटक पाटील या मान्यवरांच्या हस्ते करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी नवी सांगवी श्री स्वामी समर्थ केंद्र मधील सर्व सेवेकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ यासाठी साधारण पाच हजार भक्तांनी नाव नोंदणी केली आहे.श्री गुरुचरित्र पाहण्यासाठी अखंड पुणे जिल्ह्यातून भाविक येत आहेत.
या सप्ताहाचे आयोजन नवी सांगवी मधील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित),आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप,भाजपा शहराध्यक्ष भाजपा श्री शंकरभाऊ पांडुरंग जगताप,उद्योजक श्री विजयशेठ पांडुरंग जगताप यांनी केले आहे.
या सप्ताहाचे नियोजन सतिश मोटे,अशोक जाधव,विजय पाटिल,ललित म्हसेकर,सचिन थोरवे,विकास शेवाळे,राजीव तेली,राहुल घरटे,विलास चौधरी,पंकज गिरासे,ज्ञानेश्वर हडवळे,चंद्रकांत भडके,विलास धर्मे,गजानन तेजबंद,विक्रम साळुंखे,श्रीकांत पाटील,सुनील ठाकूर,राजेंद्र चौधरी,कुंदन नेहते,सुनील ठाकूर,शंकर पालेकर,सुधाकर जगताप,वासंती सोननीस,अश्विनी पाटील,आकाश शिर्के,दर्शन शिरसाठ,शैलेश चव्हाण, विजय अकोले,अविनाश पाटील,चंद्रकांत शिंदे,सुजाता शिंदे, छाया वाकसे,कविता पाटील,विनिता घोडेकर,प्रतिभा पाटील,कविता बुरकूल,सारिका नेटके,भाग्यश्री शिरसाठ,सौ.वृषाली ढावरे,रेणुका पाटिल,आरती खत्री,भाग्यश्री कदम इ.सेवेकरी करत आहेत.
या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री विजयशेठ पांडूरंग जगताप यांचे मोलाचे विशेष सहकार्य नवी सांगवी मधील श्री स्वामी समर्थ केंद्राला लाभले आहेत.

Previous articleराज्यात दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया सुरू
Next articleसाकोली विधानसभा बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here