Home जालना शेख मोहम्मद रफिक फजल अहेमद यांची जालना असंघटीत कामगार काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

शेख मोहम्मद रफिक फजल अहेमद यांची जालना असंघटीत कामगार काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_185215.jpg

शेख मोहम्मद रफिक फजल अहेमद यांची जालना असंघटीत कामगार काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती.   , जालना दिलीप बोंडे 

जालना जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेख मोहम्मद रफिक फजल अहेमद यांची जालना जिल्हा असंघटीत कामगार काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जालना जिल्हा असंघटीत कामगारचे जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन शेख नुर यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले की, काँग्रेस पक्षाध्यक्ष मा. खा. राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मो.सुनिल शिंदे यांचे विचार तळागळापर्यंत पोहचवावेत. काँग्रेस नेते आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जालना जिल्हा असंघटीत कामगारचे जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन शेख नुर यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अरुण सरदार, शेख शमशोद्दीन शेख नुर, शेख आमेर मोहम्मद रफिक, शेख अकबर मनियार, शेख बद्रोद्दीन, शेख शाहनवाज आदींनी अभिनंदन केलं आहे.

Previous articleमहाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांची पुढील उपचारासाठी रवानगी!
Next articleजनता विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here