Home पुणे शिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस...

शिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस उपोषण सुरू

118

आशाताई बच्छाव

IMG_20231218_095450.jpg

शिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस उपोषण सुरू
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

पुणे

शिंदवणे गावातील राज्य महामार्ग ११७ नकाशाप्रमाणे व्हावा या मागणीसाठी गेले ४ दिवस ऊपोषणास बसलेले शिंदवणे गावचे सरपंच गणेशदादा महाडिक यांचे 4 दिवस ऊपोषण चालु आहे. सर्व युवकांनी दादांना विनंती केली ऊपोषण सोडा आपण रस्ता रोको करु अधिकाऱ्यांना घेराव घालु परंतु दादा जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यांत ऊपोषण चालुच ठेवणार आहे असे म्हणाले युवक मात्र निराश होवुन दादांसोबत झोपले
आज पाचव्या दिवसाची सुरवात नित्यनियमाप्रमाणे छत्रपती शिवाजी महारांजाची पुजा करुण झाली
आज पाचव्या दिवसी तरी हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी अशा सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी व्यक्त केली.

Previous articleनागपुर येथील स्त्री मुक्ती परिषदेला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित असावे — डी जी रंगारी
Next articleधनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चाळीसगावात रास्ता रोको …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.