Home जालना भाजपाची घनसावंगी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

भाजपाची घनसावंगी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर

123

आशाताई बच्छाव

IMG_20231216_193114.jpg

भाजपाची घनसावंगी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
——————–
शिवाजीराव बोबडे यांची तालुकाध्यक्षपदी फेरनिवड
——————–
युवा मोर्चाची धुरा शिवाजीराव कंटूलेंकडे
————
घनसावंगी /जालना दिलीप बोंडे: आगामी लोकसभा , विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपच्या घनसावंगी येथील जनसेवा कार्यालयात घनसावंगी तालुक्याच्या मुख्य  कार्यकारिणीसह विविध मोर्चा व सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भाजपच्या मुख्य कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष पदी शिवाजीराव बोबडे यांची पक्षाने फेरनिवड केली. तर युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव शिवाजीराव कंटूले यांची निवड करण्यात आली.भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव खरात, निवडणूक प्रमुख सतिश घाटगे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव खरात, निवडणूक प्रमुख सतिश घाटगे यांनी मार्गदर्शन केले. नव्याने गठीत घनसावंगी तालुक्यातील भाजपच्या मुख्य कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव बोबडे, उपाध्यक्षपदी पांडुरंग भांगे,संभाजी घोगरे,शिवाजी जाधव,विठ्ठल अटकळ, भास्कर  आंस्कद, विजय  वरखडे,संतोष  पवार, तर युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी संतोष  कोल्हे,विकास शिंदे,अमोल  तौर, बाळासाहेब  नवले,दुष्यंत इगारे,अभिजित खरात, नभाजी पितळे,महिला आघाडीच्या अध्यक्षपदी द्वारकाताई मेहेत्रे, उपाध्यक्षपदी मंगला जाधव, अर्चना सोसे, माधुरी इघारे  यांची पक्षाने निवड केली.  किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी गजानन  ढेरे,उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायाळ, प्रकाश मस्के,आनंदा कुहीरे,नवनाथ बुलबुले,  मोहन तांगडे,सुभाष देवीदास देवडे यांची पक्षाने निवड  केली.ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी महादेव  टेहळे,उप

Previous article13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…
Next articleचाळीसगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून प्लॉट ची परस्पर विक्री – 6 जणांवर गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.