Home पुणे मारुंजी श्री विठ्ठल रुक्माई राम लक्ष्मण सीता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात...

मारुंजी श्री विठ्ठल रुक्माई राम लक्ष्मण सीता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

209

आशाताई बच्छाव

IMG_20231207_064137.jpg

पुणे,-सुर्यकांत भोर प्रतिनिधी     मारुंजी श्री विठ्ठल रुक्माई राम लक्ष्मण सीता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा २०वर्धापन दिन सोहळा व काकड आरती समाप्ती व काळभैरव जयंती. मारुंजी दिनांक ६/१२/२३ सकाळी चार वाजता काकड आरती साठी भावी मंदिरात दीड महिना करत होते तिचे सांगता करण्यासाठी सकाळी चार वाजता काकड आरती झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा करून सर्व लहान थोर मंडळी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये सर्व वातावरण भत्ते माय झाले होते त्यानंतर श्री गणेश कारले महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले कीर्तन झाल्यानंतर दही काला करून महाप्रसादाचा लाभ घेऊन भक्ती भावाने या दीड महिन्याच्या काकड आरतीची आज सांगता करण्यात आली.