Home भंडारा कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

51
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_175011.jpg

कला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )शामरावबापू कापगते प्रतिष्ठान साकोली यांच्यातर्फे विविध क्षेत्रांमध्ये जे काम करतात कलाक्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असो अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना पुरस्कार दिला जातो उमरी/ साकोली येथील रहिवासी व कला क्षेत्रामध्ये काम करणारी भीमगीत गायन असो की कव्वालीच्या माध्यमातून समाज प्रबोधन असो असे कार्य करणारे तनुजा अमित नागदेवे यांना कला पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार दिनांक 23 डिसेंबर २०२३ ला लहरी बाबाचे मठ या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्या निवडीबद्दल अमित नागदेवे ,डी जी रंगारी ,अमित नागदेवे, प्रशिक मोटघरे ,यादवराव गणवीर, जगदीश रंगारी ,रेखा रामटेके, ज्योती घरडे , त्रिवेणी मेश्राम व सर्व त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here