Home भंडारा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी- राज्य...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी- राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे

179

आशाताई बच्छाव

IMG_20231129_173719.jpg

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी- राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )28 नोव्हेंबर 2023 ला भंडारा जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाचे त्याचप्रमाणे शेतात उभ्या असलेल्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी हवालदीप झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास अवकाळी पावसाने हिरावला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे धान पिकाचे सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांनी केलेली आहे.

Previous articleस्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले:- राहुल डोंगरे
Next article भंडारा जिल्ह्यातील संगणक परिचालक भर पावसात बसले आदोलनाला… कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.