Home भंडारा नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे पहिले गाळप शुभारंभ चे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल...

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे पहिले गाळप शुभारंभ चे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते 28 नोव्हेंबरला लाखांदूर येथे होणार

88
0

आशाताई बच्छाव

IMG_20231126_042748.jpg

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे पहिले गाळप शुभारंभ चे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते 28 नोव्हेंबरला लाखांदूर येथे होणार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना चे पहिले गाळप शुभारंभ दिनांक 28 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता साखर कारखाना परिसर लाखांदूर येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे मोरगाव अर्जुनी क्षेत्र ,राजेंद्रजी जैन माजी आमदार, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे ,सुनील फुंडे अध्यक्ष भंडारा डिस्टिक सेंटर को-ऑपरेटिव बँक ,विनोद ठाकरे नगराध्यक्ष लाखांदूर, उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय गुजर चेअरमन व सत्यजित गुजर कार्यकारी संचालक यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.

Previous articleखा. प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून निराधार महिलेला मदतीचा हात
Next articleसतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here