Home जालना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी विलास मस्के...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी विलास मस्के यांची नियुक्ती

199

आशाताई बच्छाव

IMG_20231123_060653.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी विलास मस्के यांची नियुक्ती

जालना( संजीव भांबोरे)-अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे जालना जिल्हा उपाध्यक्षपदी अंबड तालुक्यातील गंधारी येथील रहिवासी विलास आसाराम मस्के यांच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी त्यांची लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे. विलास मस्के हे छत्रपती शिवाजी महाराज ,फुले ,शाहू ,आंबेडकर चळवळीत सक्रिय सहभाग असून अंध ,मूकबधिर ,कर्णबधिर ,अपंग यांना न्याय देण्याकरिता सदैव अग्रेसर असतात.

Previous articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर शिंगारे यांची नियुक्ती
Next articleमहारेशीम अभियान- 2024 तुती लागवडीकरीता नोंदणीस प्रारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.