Home जळगाव अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर शिंगारे...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर शिंगारे यांची नियुक्ती

108
0

आशाताई बच्छाव

IMG_20231123_060240.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुधाकर शिंगारे यांची नियुक्ती

जळगाव (संजीव भांबोरे) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडाळी दीगर पोस्ट मांडवे खुर्द येथील रहिवासी सुधाकर कडू शिंगारे यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .सुधाकर शिंगारे सामाजिक चळवळीत अग्रेसर असून अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय धोतर अपंग क्रांतीकारी संघटनेत जिल्हाध्यक्षाची जबाबदारी देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here