Home भंडारा गुडमॉर्निंग मित्र मंडळ तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

गुडमॉर्निंग मित्र मंडळ तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

87
0

आशाताई बच्छाव

IMG_20231117_050815.jpg

गुडमॉर्निंग मित्र मंडळ तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली येथील करंजेकर परिसरात गुड मॉर्निंग मित्र मंडळातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुड मॉर्निंग ग्रुप मित्र मंडळ चे अध्यक्ष डी ई रामटेके होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, काँग्रेसचे साकोली शहराध्यक्ष दिलीप मासुरकर, प्राचार्य जितेंद्कुमार ठाकूर, प्रा मनोहर मस्के, डॉ संकेत परशुरामकर , मुख्याध्यापक विजय देवरकर माजी मुख्याध्यापक कागदरावर रंगारी
व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत
हा कार्यक्रम संपन्न झाला
सर्वप्रथम पत्रकार डी जी रंगारी यांना गुड मॉर्निंग ग्रुप तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
प्रा मनोहर मस्के यांनी पत्रकार दिनानिमित्त आजची पत्रकारिता व पत्रकारांचे आव्हान व पत्रकार दिना निमित्त मार्गदर्शन केले तर पत्रकार डी जी रंगारी यांनी आजच्या काळातील पत्रकारिता व पत्रकारांना येणारे समस्या व जनतेचे योगदान याविषयी पत्रकारांना बातम्या छापतांनी व लिहिताना किती वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे नमूद केले जीव धोक्यात घालू लागते पत्रकारिता करावी लागते असे पत्रकार डी जी रंगारी यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक मनोहर मस्के यांनी केले तर आभार डी ए मारवाडे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पी एल शेलोकर, एस एन रोकडे, विजय लांजेवार, श्रीधर खेडकर अरुण चव्हाण , जे के ठाकूर, डॉक्टर सुखदेवे, नरेश रामटेके, गजानन मोहतुरे, पुरुषोत्तम पारधी, कर हिरालाल पारधी कर आत्माराम पटले, मारुती पटले, अश्विन राऊत ,वामन कापगते, ताराचंद धकाते ,मुनेश्वर, रमेश भिसेन, उमराव वाघधरे व इतर भरपूर गुड मॉर्निंग चे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार माडगी येथील मुख्यचौकातील घटना
Next articleनागपूर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन 17 नोव्हेंबरला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here