Home भंडारा चकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची भाजपा शाखा कार्यकारणी गठीत

चकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची भाजपा शाखा कार्यकारणी गठीत

154
0

आशाताई बच्छाव

IMG_20231115_071014.jpg

चकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची भाजपा शाखा कार्यकारणी गठीत

 

चंद्रपूर -( संजीव भांबोरे )-सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे अनुसूचित जाती आघाडीची शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी
भारतीय जनता पार्टी सावली तालुका कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, भाजपा तालुका सावली अध्यक्ष अनुसूचित जाती आघाडी लोकनाथ रायपुरे यांच्या निवासस्थानी नवीन शाखा कार्यकारणी गठीत करण्यात आली. चकपिरंजी शाखा अनुसूचित जाती आघाडी भाजपा अध्यक्ष पदी भास्करजी दराडे ,सचिव पदी दामोधरजी बोलीवार, तर सदस्य म्हणून,भाउराव उंदिरवाडे, खुशाल भैसारे, ज्ञानेश्वरजी गेडाम, अमोल भैसारे, भिमराव लोणारे, मुरलीधर बोलीवार, खुशाल अंबादे, सुबोध भैसारे, कुंडलिक रायपुरे, वासुदेव बोलीवार, हिरामणजी लाडे,निहार लाडे, भक्तदास रायपुरे ,ज्ञानेश्वर भोयर, प्रशांत कोचे यांची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीला भाजपा युवा कार्यकर्ते अंकुश भाऊ भोपये, जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर, मुरलीधर चौधरी, मंगेश गुरनुले,विलास गुरूनुले ,दिलीप गायकवाड, असंख्य भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here