Home जालना विभागीय स्तरीय 17 वर्षा खालील शालेय योगासन स्पर्धेत कृष्णा भारत परदेसी आर्यन...

विभागीय स्तरीय 17 वर्षा खालील शालेय योगासन स्पर्धेत कृष्णा भारत परदेसी आर्यन बिंगी व 14 वर्षा खाली आदेश मोहन नागरे चे यश

134

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-071948_WhatsApp.jpg

विभागीय स्तरीय 17 वर्षा खालील शालेय योगासन स्पर्धेत कृष्णा भारत परदेसी आर्यन बिंगी व 14 वर्षा खाली आदेश मोहन नागरे चे यश

अहमदनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ

छञपती संभाजीनगर शहरातील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या विभागीय शालेय योगासन स्पर्धेत जालना येथील कृष्णा भारत परदेसी प्रथम आर्यन गोपाल बिंगी ने द्वितीय तर आदेश मोहन नागरे आर्टिस्टिक मधे ने प्रथम स्थान पटकावत जालना चे नांव झळकविले,

आर्यन हा जालना येथील Amd कॉलेज चा विद्यार्थी कृष्णा भरत परदेसी हा R H V शाळेचा व आदेश मोहन नागरे सेंट जाॅन्स हायस्कुल मध्ये सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. आर्यन ने आर्टिस्टिक योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असुन त्याची अहमदनगर येथे 5 नोव्हेबंर येथे होणार्‍या राजस्तरिय स्पर्धेत निवड झाली आहे.
आर्यन हा जालना जिल्हा योगासन स्पोर्टस असो.चे मुख्य प्रशिक्षक वैभव आर्य यांच्या मार्गदर्शनखाली खेळाडू शिकत आहे.
आर्यन च्या या यशा बद्दल
ब्रिजेश पाल,लोया सर, भरत परदेशी,गोपाल बिंगी, यांनी अभिनंदन केले.

Previous articleमराठा आरक्षण प्रश्र्नी आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बंद
Next articleजालना पिथीयन कॉन्सीलची स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.