Home मराठवाडा मराठा आरक्षण प्रश्र्नी आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बंद

मराठा आरक्षण प्रश्र्नी आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ बंद

56
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-065103_Google.jpg

लातूर,(पवन कदम जिल्हा प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्र भर मराठा आरक्षणावर रान पेटले असताना मा. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली खालावत चालल्याने  याचे पडसाद संपूर्ण राज्य भर व लातूर मध्ये दिसत आहे . मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यायचा म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी . तसेच लातूर चे कृषी महाविद्यालय लातूर यांनी ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 31-10-2023 रोजी महाविद्यायातर्फे बंद ची हाक देण्यात आली आहे . याला सर्व विद्यार्थी सहकार्य करतील अशी अपेक्षा नकीच व्यक्त केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here