Home जालना उद्या शनिवारी दारु दुकाने राहणार बंद जिल्हाधिका-यांचे आदेश

उद्या शनिवारी दारु दुकाने राहणार बंद जिल्हाधिका-यांचे आदेश

167

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-184426_Google.jpg

उद्या शनिवारी दारु दुकाने राहणार बंद जिल्हाधिका-यांचे आदेश

जालना , (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :-    मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड या गावात मराठा आरक्षणा संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सभा होणार असल्याने मौजे अंतरवाली सराटी या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये अंबड, घनसावंगी व परतुर या तिन्ही तालुक्यांतील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अनुज्ञप्त्यांचे व्यवहार व मद्य विक्री दि. 14 ऑक्टोबर, 2023  रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे (कोरडा) आदेशीत केले आहे. आदेशाचे पालन सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार ज्ञप्तीधारकांविरुध्द नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Previous articleदेगलूर उपजिल्हा रुग्णालयास तहसीलदार मा. राजाभाऊ कदम यांची भेट
Next articleप्रेसिडेन्ट कप २.० विदर्भ इंटर-डिस्ट्रिक राज्यस्तरीय सिनिअर पुरुष हॉकी स्पर्धेचा दिमागदार सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.