Home मुंबई माजी खासदार खुशाल बोपचे पिता-पुत्रांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात...

माजी खासदार खुशाल बोपचे पिता-पुत्रांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश

206

आशाताई बच्छाव

Screenshot_20231012-064728_WhatsApp.jpg

माजी खासदार खुशाल बोपचे पिता-पुत्रांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश

मुंबई (संजीव भांबोरे )प्रफुल पटेल यांच्या जवळीक असलेले भंडारा लोकसभा क्षेत्रातून एकदा खासदार असलेले व तीनदा गोरेगाव, तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले व अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे व त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 ला यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ,माजी मंत्री राजेश टोपे ,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ,व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

Previous articleपाणी सोडण्याच्या कारणातून सरपंचाला शिवीगाळ… दोघांवर अट्रॅसिटी…
Next articleग्रा. पं. गांगरखेडा अंतर्गत ग्राम तोरणवाडी येथे सामाजिक सुरक्षा योजना शिबिर संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.