Home भंडारा मान्यवर कांशीराम साहाब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे वृक्ष लागवड

मान्यवर कांशीराम साहाब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे वृक्ष लागवड

112

आशाताई बच्छाव

IMG-20231010-WA0041.jpg

मान्यवर कांशीराम साहाब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे वृक्ष लागवड

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे ९ ऑक्टोबर 2023 ला बहुजन नायक कांशीराम साहेब यांच्या १७ स्मृतिदिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध व त्यांच्या जीवनसाथी सत्यफुलाबाई बौद्ध यांच्या उपस्थितीत मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला .यावेळी आशिष मेश्राम, रतन सुखदेवै ,लोकेश चव्हाण ,नितेश खोब्रागडे, आनंदराव सुखदेवे, देवा शेंडे, सुमित वाहने , दिनेश सुनील शिवरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसंशयीत आरोपीस चोरीच्या पिकअप वाहनासह अटक…. चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी….
Next articleकुणबी समाज तुमसर-मोहाडी च्या वतीने “महाआरोग्य शिबिर 2023” संपन्न ‘
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.