Home मुंबई आजपर्यंत शिवडी किल्ल्यावर केलेल्या निस्वार्थी कार्याचा सन्मान.

आजपर्यंत शिवडी किल्ल्यावर केलेल्या निस्वार्थी कार्याचा सन्मान.

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0068.jpg

आजपर्यंत शिवडी किल्ल्यावर केलेल्या निस्वार्थी कार्याचा सन्मान.

मुंबई: (प्रतिनिधी विजय पवार )
त्यामध्ये शिव जयंती, गडकिल्ले संवर्धन मोहिमा, गडकिल्ल्याची माहिती व प्रदर्शन, स्वच्छता मोहीमा, विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक साहित्य वाटप व शैक्षणिक सहल असे व यासारखे अनेक उपक्रम केले गेले अनेक वर्ष शिवडी किल्ल्यावर जय मल्हार सेवा संस्था (रजि.) आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यामार्फत करत आहे.

याच कार्याची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष माननीय श्री. राहुलजी नार्वेकर साहेब, पालकमंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, मा. श्री. मंगल प्रभातजी लोढा साहेब आणि स्थानिक आमदार, मा. विधानसभा अध्यक्ष, मा. राज्यमंत्री मा. श्री कालिदास कोळंबकर साहेब यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाचा शिवडी किल्ल्यावर आयोजित केलेल्या “स्वच्छता हिच सेवा” कार्यक्रमात आमचा सत्कार केला.

Previous articleधुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश
Next articleशेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here