Home उतर महाराष्ट्र धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

359
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0061.jpg

 

धुळे.. जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धेत सैनिकी शाळेचे यश

धुळे,(भाऊसाहेब निकम)
धुळे गरुड मैदानावर आयोजित हँडबॉल स्पर्धेमध्ये, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयाचे यश व संघ विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र.

या सामन्यात सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यी कर्णधार समाधान, सामनावीर सुनील, बेस्ट शूटर अमोल, अविनाश, विशाल, जगदीश आणि गोल रक्षक हर्षल निकम आणि लोकेश यांनी कमालीचा खेळ दाखवत संघाला साथ दिली व उपस्थितांची मने जिंकलीत.
क्रीडा अधिकारी रेखा पाटील मॅडम, जिल्हा हॅन्डबाॅल संघटना प्रमुख श्री. उदय पवार सर, श्री. नरेश बागल सर, तसेच कार्यकारी प्रमुख श्री.निखील मोरे सर आदींनी अनमोल सहकार्य केले.
संघाला इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान चे अध्यक्ष,
श्री. बाळासाहेब रावण भदाणे, सचिव सौ. शालिनीताई भदाणे, प्राचार्य बेहेरे सर, उपप्राचार्य बाविस्कर सर, पर्यवेक्षक गरुड सर, क्रीडा शिक्षक देवरे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी विजयी संघाचे व प्रशिक्षक हेमंत पाटील यांचे अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

Previous articleदेवळाली कॅम्प ते भगुर रस्त्यावर खड्डेच खड्डे
Next articleआजपर्यंत शिवडी किल्ल्यावर केलेल्या निस्वार्थी कार्याचा सन्मान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here