Home नांदेड नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा महिलांचे साखळी उपोषण       

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा महिलांचे साखळी उपोषण       

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0059.jpg

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा महिलांचे साखळी उपोषण                                       नांदेड- (संजय कोंकेवार ब्युरो चीफ) येथे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकळ मराठा समाजातील महिला दिनांक 29 सप्टेंबर पासून साखळी उपोषणास बसले आहेत.या उपोषणामध्ये डॉ.विद्या पाटील,मीनाक्षी पाटील,सुचिता जोगदंड,अरुणा जाधव,सोनाली देशमुख,अर्चना होगे,कल्पना चव्हाण,कृष्णा मंगनाळे,सुरेखा रावणगावकर,संगीता सूर्यवंशी,शैलजा पाटील,अनुराधा खारघे पाटील,सुमिता गायकवाड,संतोषश्री पवार,राणी दळवी,संगीता डक,सुचिता बंनगाने,सुनिता कल्याणकर,शुभलक्ष्मी सूर्यवंशी,मीरा कोरडे,ज्योती पाटील,डॉ.स्मिता कदम,वनिता वानखेडे,जयश्री टेंबरे,रुक्मिणी बासवडे,यांच्यासह या उपोषणास हजारो महिलांचा सहभाग आहे.

Previous articleसमृद्धी फेस्टिवलच्या अंतिम सांस्कृतिक कार्यक्रमास अलोट गर्दी :  
Next articleकायम शून्यात यायची तयारी ठेवा तहसीलदार गीतांजली गरड -मुळीक यांनी लिहिलेला लेख. … …
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here