• Home
  • पालघर,(अनिकेत शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच डॉ. हेमंत पाटील हे रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते.

पालघर,(अनिकेत शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच डॉ. हेमंत पाटील हे रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते.

पालघर,(अनिकेत शिंदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच डॉ. हेमंत पाटील हे रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते.

नालासोपाऱयातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. हेमंत पाटील यांना डायबिटीस, बीपी यांसारख्या व्याधी असतानाही त्यांनी वसई, विरार, नालासोपारामधील जनतेच्या सेवेसाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. सर डी. एम. पेटिट रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कौल सिटी, अग्रवाल कोविड सेंटरची निर्मितीही त्यांच्या पुढाकारातून करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. शुभांगी व मुलगा डॉ. साकेत असा परिवार आहे.

anews Banner

Leave A Comment